अमिताक्षरे
- मनाच्या आसमंतात भिरभिरणारी पाखरे...
Thursday, 25 April 2019
गुणगुणावे या जगाने
असे जीवनगाणे गावे.
आहे अटळ पानगळ तरी..
जपले जाईल कैक पुस्तकी,
असे 'पिंपळपान' व्हावे...
#यूँही...
-अमिता
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment