Monday, 29 January 2018
Friday, 12 January 2018
तिच्याविना अधुरा तू
ती असता जिंकशील हरएक बाजी
नसती जिजाऊ तर सांग..घडला असता का शिवाजी ..?
#यूँही...
#१२ जानेवारी- राजमाता जिजाऊ जयंती
वंगदेशीचा सुपुत्र तो ,
भारत-भू चा जाज्वल्य अभिमान होता मनात
निर्भय विचारांचे अमृत ओतले ,
ज्याने लिहिलेल्या प्रत्येक पानात...
#यूँही...
#१२ जानेवारी -स्वामी विवेकानंद जयंती_National_Youth_day(राष्ट्रीय युवा दिन )
सुंदर योगायोग..सद्गुण आणि स्वराज्याचं बाळकडू शिवरायांना देणाऱ्या राजमाता 'जिजाऊ 'आणि
बंगालच्या भूमीत जन्म घेतलेले, आई 'भुवनेश्वरी' व गुरु 'रामकृष्ण परमहंस' यांच्या संस्कारांत वाढलेले - 'स्वामी विवेकानंद' या दोन अनुकरणीय व्यक्तींचा आज जन्मदिवस. उत्तम चारित्र्य ,सुंदर विचार व तशीच कृती असणारा, व्यसनांच्या आहारी न जाणारा ,अपार देशप्रेम असलेला, निर्भय तरीही विनम्र असा आहे- स्वामीजींच्या स्वप्नातला भारतीय युवक.
दोघांना विनम्र अभिवादन!!
-अमिता

Subscribe to:
Posts (Atom)