थेंब थेंब दिला क्षणांनी
भरली सुरेख अत्तरदाणी
त्याच हाती तीच लेखणी ,परी आपण नव्या पानी
एकेक मोरपीस जपून आठवाचे
लिहावी पुनश्च नवी कहाणी...
#यूँही...
#Thanks2017_Welcome2018
-अमिता
Wishing a Happy & Prosperous New Year to all...!
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment