|
Saturday, 29 October 2016
सलाम...
Sunday, 9 October 2016
पैसा...
आज जब हमने अपना बटुआ खोला
हाथ आतेही पैसा बोला-
"रखना मत, कुछ पुछना है तुमसे
बताओ क्या तुम्हे पता है ?
इन्सानों के लिए तो सुना था
पर क्या हमारे लिए भी कोई...ब्युटी पार्लर होता है ?
बरसों से कहते आए लोग कि पैसा बोलता है
पर सुना है अब तो काला पैसा सफेद भी होता है !
हमने कहा- " सुन पैसे,
यहा कोई पैंसों से खाता है
तो कोई पहले पैसा ही खाता है
कोई नेकी से कमानेवाला
तो कोई दुसरों की दौलत पे हक जमानेवाला
इसीलिये तू कही सफेद है और कही काला..
काले पैंसों से चीजें तो मिलती हैं पर चैन नहीं
सुख मिलता है पर सुकून नहीं
शोहरत मिलती है पर सच्चा सम्मान नहीं..
कमाया जो कुछ, सब यही छोडके
कमानेवाला एक दिन जायेगा
जिनके लिए कमाया वो भी नहीं जा सकतें
पैंसों का गुमान क्या खाक साथ जायेगा ?
सच है, बहोत कुछ होता है पैंसों से
पर फिर भी पैसा ही सबकुछ नहीं होता
नहीं तो कोई गरीब कभी चैन से नहीं सोता
और कोई अमीर महलों में नहीं रोता..
कम हो या ज्यादा,
नियत साफ तो पैसा भी साफ है
आखिर पैसा तो पैसा है
बुरे और अच्छे - हम और आप है.."
ये सुनके वो बोला -
समझा पूरी बात, अब बटुए में रहता हूँ
उसके पहले बस एक बात कहता हूँ
" यूँ तो दुनिया दिवानी है मेरी
फिर भी ये पैसा डरता है
कि कोई, अपनी करतूतोंसे मुझे बदनाम न कर दे
दुवा है मेरी बस यही
मुझे काले से सफेद करनेवालों के दिलों में भी
कोई वो सफेदी भर दे
कोई वो सफेदी भर दे...!"
- अमिता
Saturday, 1 October 2016
प्रासंगिक..
सलमान,
तुझा अभिनय मला आवडतो तरीही मी हे बोलतेय. IMPPA (Indian Motion Pictures Producers Association) ने पाकिस्तानी कलाकारांवर तात्पुरती बंदी आणली. तू म्हणालास, 'they r artists,not terrorists' बरोबर आहे.IMPPA च्या एका सदस्याने यावरून राजीनामाही दिलाय. सर्वांना मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे पण तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की आपण त्यांना दहशतवादाला support करणाऱ्या देशाचे नागरिक म्हणून नाकारतोय.तेही शांततेत, डोक्यावर बंदूक ठेवून नव्हे..
तू पुढे म्हणालास 'We want love and peace' कुणालाही युध्द नकोय. जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर(reaction) army ने surgical strike ने दिलंय आणि आपण सामान्य नागरिक हा निषेध नोंदवत आहोत असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत..हे सांगण्यासाठी. कारण आपण कलाकार ,engineer, doctor,etc. नंतर, पण आधी भारतीय आहोत.ज्यांच्यासाठी तू हे बोलतोय त्यांच्या देशात नाहीत का स्वतः ला संवेदनशील, अमन को चाहनेवाले वगैरे समजणारे लोक..त्यांनी आणि ज्यांना आतापर्यंत त्यांचं bread& butter भारतात मिळत होतं त्यांच्यापैकी एकाने तरी उरी इथे झालेल्या हल्ल्याविषयी खेद व्यक्त केला ? आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही असं म्हणणाऱ्या त्यांच्या सरकारचा जगाला माहीत असलेला खोटारडेपणा यामुळे अधोरेखित होतोय.
आपल्या जीवावर उदार होऊन surgical strike केलेल्या सैन्याला तशी हौस थोडीच आहे ? there r reasons भाई! सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया पूर्णपणे बंद झाल्या तर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची आपली संस्कृती आपण पुन्हा जपू.
तूर्तास तरी तू आपल्या मोठ्या मनाचा उपयोग फक्त देशबांधवांसाठी आणि फार तर पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशासाठी कर. तू काहीतरी बोलायचं आणि नंतर सलीम सरांना त्यासाठी माफी मागायला लागावी हे आम्हालाही नाही आवडत..आशा करते तुला समजेल..की English मध्ये सांगू ? Please accept the fact and demand of a situation. Don't be extra nice to them.keep calm and hope for better. Jay Hind!
#PakistaniArtistsBanned
#NationComesFirst

Subscribe to:
Posts (Atom)